कॅप्टन कूल

धोनी द बॉस! कॅप्टन कूलची उद्योगक्षेत्रातही भरारी, तब्बल 'इतक्या' कोटींचा व्यवसाय

MS Dhoni : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात (IPL 20230 चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरातचा (GT) पराभव करत तब्बल पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. एमएस धोनीने (MS Dhoni) पुन्हा एकदा आपल्या चाणाक्ष निर्णयाने मैदान मारलं. पण तुम्हाला माहित आहे का मैदानावर यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणार धोनी उद्योग क्षेत्रातही (Business) तितकाच यशस्वी आहे.

May 31, 2023, 10:35 PM IST

तो आला, त्यानं पाहिलं.... त्यानं हात मिळवला; पाहा धोनीचा अनोखा अंदाज

कॅप्टन कूल, माही, किंवा मग धोनी; अशा अनेक नावांनी..... 

Mar 2, 2020, 08:52 PM IST

VIDEO : धोनीच्या विविधभाषी प्रश्नांना लेकीने दिलेली उत्तरं पाहा...

सहा भाषांमध्ये झिवा धोनीच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. 

Mar 25, 2019, 09:15 AM IST

कॅप्टन कूलची कन्या पोळ्या लाटते, 'गोल...गोल...'

आता झिवाच्या आणखी एका फोटोविषयी सोशल मीडियात चर्चा आहे. 

Nov 24, 2017, 02:45 PM IST

कॅप्टन कूल धोनी पराभवानंतर पहिल्यांदाच भडकला

क्रिकेटच्या मैदानावर कधी असं झालं नसेल की कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी भडकला असेल. पण काल झालेल्या गुजरात विरोधातील पराभवानंतर धोनी भडकला. या रोमांचित मॅचमध्ये पुण्याला ३ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. शेवटच्या बॉलवर फॉक्नरने फोर मारला आणि धोनीच्या आशा संपल्या. 

Apr 30, 2016, 07:19 PM IST

VIDEO : हा व्हिडिओ तुम्हीही धोनीच्या प्रेमात पडाल!

भारताचा कॅप्टन कूल धोनीच्या धैर्याचे, निर्धाराचे, शांततेचे आणि मुख्य म्हणजे करून दाखवण्याच्या जिद्दीचं नेहमीच कौतुक होत आलंय. पण, हे त्यानं सहजा-सहजी नक्कीच कमावलेलं नाही...

Apr 8, 2016, 03:46 PM IST

धोनीच्या विजयाचं गुपित तुम्हीही करा आत्मसात

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी नेहमीच टीम इंडिय़ाला संकटातून बाहेर काढत असतो, धोनीचे निर्णय टीम इंडियाला विजयाकडे घेऊन जातात. हे धोनीला कशामुळे शक्य होत आहे, एक चांगला टीम लीडर होण्यासाठी धोनीचे काही महत्वाचे फॉर्म्युले जाणून घेणे महत्वाचे आहे.

Mar 28, 2016, 10:25 AM IST

कॅप्टन कूल धोनीने दिली इतर फलंदाजांना तंबी

 भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केल्यानंतर कर्णधार महेंद्र सिंग धोनीने इतर फलंदाजांना तंबी दिली आहे. 

Mar 27, 2016, 11:33 PM IST

'कूल'पणा हरवतोय, 'धोनी'ला योगाची अत्यंत गरज'

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा 'कॅप्टन कूल' नाही, तर त्याला योगाची अत्यंत गरज आहे, असे टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी म्हटलंय.

Jun 22, 2015, 08:04 PM IST

पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. मात्र, सेमी फायनलमधील पराभवानंतर धोनीचाही संयम सुटलाच... 

Mar 26, 2015, 11:07 PM IST

पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच

पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच

Mar 26, 2015, 09:40 PM IST

कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्वातील शंभरावा विजय

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने गुरूवारी बांगलादेश टीमला पराभूत करून, वनडे क्रिकेटमधील आपला शंभरावा विजय साजरा केला.

Mar 19, 2015, 06:41 PM IST

कॅप्टन कूलने गाठला होता षटकारांनी विजय

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने भरभक्कम खेळी करत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात षटकार आणि चौकार लगावले होते, आणि त्यामुळे या सामन्यात भारताला विजय मिळवणे शक्य झालं होतं.

Mar 3, 2015, 10:57 AM IST

भारताच्या विजयावर काय म्हणाला, कॅप्टन कूल

कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटलंय, एक दबाव होता, तो कमी झाला आहे. भारत-पाकिस्तान हा सामना हाईपचा होता, आकर्षणाचा होता, त्यामुळे खांद्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय, असं धोनीने म्हटलंय.

Feb 15, 2015, 11:31 PM IST

कॅप्टन कूलच्या कन्येचं बारसं

महेंद्रसिंग धोनीने आपल्या कन्येचं बारसं केलं आहे. माही आणि त्याची पत्नी साक्षीने त्यांच्या कन्येचं 'जिबा' ठेवलंय. जिबा हा फारसी भाषेतला शब्द असल्याचं सांगण्यात येतंय, जिबाचा अर्थ 'अत्यंत सुंदर' आहे.

Feb 9, 2015, 08:59 AM IST