माही

निवृत्तीनंतर धोनीचा रांचीला रामराम? पत्नीनं दिले याचे संकेत

हा त्याच्या जीवनातील सर्वात मोठा निर्णय ठरु शकतो 

Nov 12, 2020, 08:43 AM IST

धोनीची नवी इनिंग; पत्नीनं दिली Good News

क्रिकेटचं मैदान गाजवणारा धोनी आता....

Oct 1, 2020, 06:54 PM IST

IPL 2020 : जेव्हा सामन्यादरम्यानच पंचांशी धोनीचा खटका उडाला...

धोनीचं एक नवं रुप पाहायला मिळालं. 

 

Sep 23, 2020, 09:53 AM IST

#MSD : माहीसोबतच्या पार्टनरशिपच्या आठवणींनी युवराज भावूक

स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास कोणाच्या ध्यानीमनी नसतानाच, भारतीय क्रिकेट गजताला काहीशी धक्का देणारी घटना घडली. ही घटना होती, 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीची. धोनीनं इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्याच नावाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच दिलखुलास व्यक्तीविषयी बोलत होतं. संघातील खेळाडूही यात मागे राहिले नाहीत. 

Aug 17, 2020, 09:44 AM IST

Lockdown : धोनीच्या पत्नीने असा काही फोटो शेअर केला की....

इतर खेळाडूंच्या तुलनेत मात्र.... 

Apr 20, 2020, 01:16 PM IST

'त्या' विजयी षटकाराविषयी गौतमचं 'गंभीर' ट्विट

त्याने थेट शब्दांत आपलं मत स्पष्टपणे मांडलं. 

 

Apr 2, 2020, 03:23 PM IST

आठवतोय का तो दिवस? मुंबई, धोनी, षटकार..... आणि विश्वविजेतेपद!

महेंद्रसिंह धोनी याने एक जोरदार फटका लगावत चेंडू पार सीमामरेषेपलीकडे पाठवला आणि.... 

Apr 2, 2020, 09:02 AM IST

कोट्यवधींचा मालक असणाऱ्या धोनीला कमवायचे होते फक्त 'इतके' पैसे...

अखेर त्याच्या मनातील इच्छा सर्वांसमोर आलीच... 

 

Mar 30, 2020, 03:45 PM IST

...म्हणून नव्या रुपात धोनीचा चेन्नईला रामराम

व्हिडिओ होतोय व्हायरल 

Mar 15, 2020, 05:12 PM IST

तो आला, त्यानं पाहिलं.... त्यानं हात मिळवला; पाहा धोनीचा अनोखा अंदाज

कॅप्टन कूल, माही, किंवा मग धोनी; अशा अनेक नावांनी..... 

Mar 2, 2020, 08:52 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या 'ड्रीम टीम'चं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे

आणखी एका जबाबदारीच्या पदी महेंद्रसिंह धोनीची वर्णी 

Dec 24, 2019, 11:35 AM IST

माही मार रहा है! पाहा लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा नवा अंदाज

 महेंद्रसिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत प्रशंसनीय उंची गाठली. 

Aug 18, 2019, 12:42 PM IST