धोनीनं बुमराहला यॉर्कर टाकण्याचं आव्हान केलं आणि मग...

इंग्लंडविरुद्धची पहिली टी-20 उद्या कानपूरमध्ये होत आहे. या मॅचआधी भारतानं सराव केला.

Updated: Jan 25, 2017, 10:57 PM IST
धोनीनं बुमराहला यॉर्कर टाकण्याचं आव्हान केलं आणि मग... title=

कानपूर : इंग्लंडविरुद्धची पहिली टी-20 उद्या कानपूरमध्ये होत आहे. या मॅचआधी भारतानं सराव केला. या सरावावेळी धोनीनं जसप्रीत बुमराहला यॉर्कर टाकण्याचं आव्हान केलं. धोनीच्या बॅटिंगचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट टीमनं फेसबूकवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला धोनी ऑफ स्टंम्प बाहेरचे बॉल पॉईंट आणि थर्डमॅनच्या दिशेनं मारताना दिसत आहे, तर त्यानंतर धोनीनं खास त्याच्या शैलीमध्ये बुमराहवर हल्ला चढवला आहे.

पाहा बुमराहच्या बॉलिंगवर धोनीनं काय केलं