VIDEO : धोनीचा प्रभुदेवासोबत लुंगी डान्स

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी जाहिरात जगतातीलही शहेनशहा आहे. धोनीच्या चाहत्यांची संख्या अधिक असल्याने अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडेरही त्याला बनवण्यात आलंय. व्हिडीओ बातमीच्या खाली दिलेला आहे. 

Updated: Jan 11, 2016, 12:32 PM IST
VIDEO : धोनीचा प्रभुदेवासोबत लुंगी डान्स title=

नवी दिल्ली : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी जाहिरात जगतातीलही शहेनशहा आहे. धोनीच्या चाहत्यांची संख्या अधिक असल्याने अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडेरही त्याला बनवण्यात आलंय. व्हिडीओ बातमीच्या खाली दिलेला आहे. 

एका बाईकच्या जाहिरातीत धोनीने चक्क प्रभुदेवासोबत लुंगी डान्स केलाय. त्याचा व्हिडीओही सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होतोय. 

पाहा व्हिडीओ