prabhu deva

PHOTO : नयनताराच्या प्रेमासाठी मोडला 16 वर्षांचा संसार, Salman Khan च्या कारकिर्दीला दिली नवीन उंची, 50 व्या वर्षी चौथ्यांदा बाबा

Birthday Special : विवाहित असूनही अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात पडला होता हा अभिनेता. तर आता वयाच्या 50 व्या वर्षी चौथ्यांदा वडील झाला. दुसऱ्या पत्नीने गेल्या वर्षी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 

 

Apr 3, 2024, 10:28 AM IST

वयाच्या पन्नाशीत अभिनेता चौथ्यांदा झाला बाबा; दुसऱ्या पत्नीने दिला मुलीला जन्म

बॉलिवूड आणि दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील लोकप्रिया अभिनेता आणि डान्सर प्रभुदेवाच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. 

Jun 12, 2023, 08:34 PM IST

विवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात होती Nayanthara, पत्नीकडून घटस्फोट मिळावा म्हणून चक्क दिली लाच

Nayanthara चा आज वाढदिवस असून ती तिचा 38 वा वाढदिवस तिच्या कुटूंबासोबत साजरा करत आहे.

Nov 18, 2022, 03:11 PM IST

Salman Khanच्या करियरला कलाटणी देण्यामागे प्रभू देवांचा मोलाचा वाटा

बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेसृष्टी पर्यंत नावलैकिक मिळवणारे कोरियोग्राफर म्हणजे प्रभू देवा.

Apr 4, 2021, 01:42 PM IST

स्वागत नही करोगे! 'या' दिवशी पाहता येणार सलमानची 'दबंग'गिरी

चुलबुल पांडे येतोय प्रेक्षकांच्या भेटीला...

Aug 21, 2019, 02:18 PM IST

प्रभू देवा आणि त्याच्या वडिलांच्या डान्सने स्टेजवर लावली आग

अतिशय प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभू देवा हा त्याच्या डान्स आणि मूव्ससाठी जाणला जातो. प्रभू देवा आणि त्याचे पिता मुगूर सुंदर एका रिअॅलिटी शोमध्ये आले होते.  'डांस + सीजन 2' च्या स्टेजवर त्यांनी एकत्र डान्स केला. पिता मुगूर सुंदर हे देखील दक्षिणात्य सिनेमांमध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत.

Sep 27, 2016, 02:30 PM IST

VIDEO : धोनीचा प्रभुदेवासोबत लुंगी डान्स

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी जाहिरात जगतातीलही शहेनशहा आहे. धोनीच्या चाहत्यांची संख्या अधिक असल्याने अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडेरही त्याला बनवण्यात आलंय. व्हिडीओ बातमीच्या खाली दिलेला आहे. 

Jan 11, 2016, 12:30 PM IST

"ABCD-2" सेट लागली आग

रेमो डिझुझाचा आगामी चित्रपट "ABCD-2"च्या सेटवर आग लागल्याने शुटिंग थांबविण्यात आली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरूण धवन आणि श्रद्धा कपूर असून हे दोघे पुन्हा शुटिंग सुरू होण्यासाठी उत्सुक आहेत.

Feb 27, 2015, 05:18 PM IST

पुन्हा प्रभूदेवा आणि सलमान खान एकत्र!

प्रभूदेवाने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं, ते ‘वॉण्टेड’ या सिनेमाद्वारे. हा सिनेमा सुपरहिट होण्यामागे महत्वाची भूमिका होती सलमान खानची. आता पुन्हा सलमान आणि प्रभूदेवा एकत्र येत आहे.

Jun 16, 2013, 08:11 PM IST