ग्लासगो : ग्लासगो कॉमनवेल्थ 2014 मध्ये पहिल्याच दिवशी भारतानं सात मेडल्सवर कब्जा केलाय. यामध्ये, दोन गोल्ड, तीन सिल्व्हर तर दोन ब्राँझ पदकाचा समावेश आहे.
आज भारत कुठल्या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहेत. पार्टिसिपेट करणार आहेत. त्यावर एक नजर टाकूया ग्राफीक्सच्या माध्यमातून...
हॉकी
* भारत आणि वेल्समध्ये मुकाबला
बॅडमिंटन
* भारताची टीम इव्हेंटमध्ये लढत
बॉक्सिंग
* मनदीप जांग्रा - 69 किलो वजनीगट
* दिनेश कुमार, प्रवीण मोरे - 91 किलो वजनीगट
* शिवा थापा - 52 किलो वजनीगट...
* सुमित सांगवान - 81 किलो वजनीगट
ज्युडो
* गरिमा चौधरी - 63 किलो वजनीगट...
* सुनीबाला हुईद्रोम - 70 किलो वजनीगट
* बलविंदर सिंग - 73 किलो वजनीगट...
* विकेंदर सिंग - 81 किलो वजनीगट
शूटींग
* 10 मी. एअर पिस्टल - हीना सिद्धू, मलायका गोयल...
* 10. मी. एअर रायफल- अभिनव बिंद्रा, रवि कुमार
वेटलिफ्टिंग
* मात्सा संतोषी - 53 किलो वजनीगट...
* रुस्तम सारंग - 62 किलो वजनीगट
ऍथलेटीक्स, सायकलिंग आणि लॉन बॉल्समध्ये भारताची दावेदारी
स्क्वॉश, स्विमिंग आणि टेबल टेनिसमध्ये भारताची दावेदारी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.