ट्विटरवर ऑस्ट्रेलिया संघाची उडवली खिल्ली

 ऑस्ट्रेलियाचा संघ अॅशेस मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ ६० धावांवर ऑलआउट झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाची ट्विटरवर जबरदस्त खिल्ली उडवली जात आहे. 

Updated: Aug 6, 2015, 10:22 PM IST
ट्विटरवर ऑस्ट्रेलिया संघाची उडवली खिल्ली title=

नॉटिंगहॅम :  ऑस्ट्रेलियाचा संघ अॅशेस मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ ६० धावांवर ऑलआउट झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाची ट्विटरवर जबरदस्त खिल्ली उडवली जात आहे. 

१०० मिनिटात धारातिर्थी पडलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला जबरदस्त तडाखा दिला तो स्टुअर्ट ब्रॉड याने. इंग्लडचा माजी खेळाडू केवीन पीटरसन यानेही ऑस्ट्रेलिया संघाची खिल्ली उडवली आहे. 

त्यात एका व्यक्तीन ट्विट केले की तो अंडी उकडवायला गेला आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ गारद झाला. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.