test series

इंग्लंडमध्ये सर्वात जास्त टेस्ट मॅच जिंकणारे भारतीय कर्णधार कोण आहेत ?

कोण आहेत इंग्लंडमध्ये सर्वात जास्त टेस्ट मॅच जिंकणारे भारतीय कर्णधार, जाणून घ्या 

Jul 1, 2025, 02:05 PM IST

IND vs ENG Test Series: 'कर्म हिशेब चुकता करतं,' गौतम गंभीरला टोला? कसोटी संघातून बाहेर झालेल्या खेळाडूची पोस्ट व्हायरल

IND vs ENG Test Series: भारतीय क्रिकेट खेळाडूच्या इंस्टाग्राम पोस्टने खळबळ उडाली आहे. क्रिकेट चाहत्यांनी ही पोस्ट कसोटी क्रिकेट संघातील निवडीसंदर्भात असल्याचा अंदाज लावला आहे. 

 

Jun 19, 2025, 11:01 AM IST

IND vs ENG: गौतम गंभीरच्या जागी टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक? 3 प्रबळ दावेदार!

IND vs ENG:  गौतम गंभीर 17 जूनपर्यंत इंग्लंडला परतेल अशी अपेक्षा आहे. पण जर गंभीर परतला नाही तर टीमला अंतरिम प्रशिक्षक देण्यात येईल.

Jun 15, 2025, 09:34 PM IST
Whitewash to team India in Mumbai Test series defeat by 25 runs PT36S

'इतर खेळाडू हवा तो सल्ला देऊ शकतात, पण मी...,' रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं, 'उगाच आक्रमक....'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) संघातील खेळाडू सल्ला देऊ शकतात, मात्र अंतिम निर्णय माझा असतो आणि मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकतो असं म्हटलं आहे. 

 

Oct 3, 2024, 03:08 PM IST

50 लाखांचा दंड! India Vs Bangladesh मालिकेच्या Playing 11 मधील क्रिकेटपटू अडचणीत

Player Fined 50 Lakh Rupees: या खेळाडूबरोबरच अन्य सहा जणांनाही दोषी ठरवण्यात आलं असून यासंदर्भातील एक पत्रकच भारत आणि बांगलादेशदरम्यानची कसोटी मालिका सुरु असतानाच जारी करण्यात आलं आहे.

Sep 26, 2024, 01:20 PM IST

रोहित-कोहलीसारखे खेळाडू होणार कोट्यवधीश; जय शहांच्या घोषणेमुळे हार्दिकचे होणार मोठे नुकसान

IND vs ENG : धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. दुसरीकडे बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

Mar 9, 2024, 04:20 PM IST

India VS England अनिल कुंबळेचा रेकॉर्डब्रेक करत अश्विनची विक्रमी खेळी

धर्मशाळाच्या स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पाचव्या कसोटी  सामन्याच्या तिसरा दिवशी इंडियाने  इंग्लंडवर विजय मिळवला.

 

Mar 9, 2024, 03:27 PM IST

धर्मशाला कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेईंग-11 ठरली, चांगल्या कामगिरीनंतरही 'हा' खेळाडू बाहेर

IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशाला इथं खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग इलेव्हन समोर आली आहे.

Mar 5, 2024, 06:51 PM IST

IND vs ENG: रांचीच्या मैदानावर रंगणार चौथा टेस्ट सामना; तिकीटांची किंमत पाहिलीत का?

IND vs ENG: हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमला हार पत्करावी लागली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. 

Feb 15, 2024, 03:32 PM IST

IND vs ENG:विराट नाही पण आरसीबीच्या शिलेदाराला मिळाली संधी; कोण आहे Akash Deep?

टीम इंडियाच्या संघात एका नव्या खेळाडूची निवड करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती, बीसीसीआयने  ट्विट्टर अकाऊंटवरुन शेयर केली आहे. 

Feb 10, 2024, 03:47 PM IST

IND vs SA Test : कसोटी सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी अर्शदीपची निवड योग्य की अयोग्य?

White ball legue पूर्ण करून धूळ खात पडल्याने आता लक्ष दक्षिण आफ्रिकेतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे वळले आहे.

बीसीसीआयने अद्याप शमीच्या बदलीची घोषणा केलेली नाही. संघात शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि प्रसीध कृष्णा असे पाच वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत.

Dec 23, 2023, 03:32 PM IST

लंच आणि टी ब्रेकदरम्यान क्रिकेटर्स काय खातात?

व्यावसायिक खेळाडू बनणे आव्हानात्मक आहे. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी शरीर सुस्थितीत ठेवणे ही सर्वात मोठी अडचण आहे. एक कसोटी सामना पाच दिवस चालतो आणि संघाला यश मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूने सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले पाहिजेत. पाच दिवस शरीर कार्यरत राहण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आणि सुदैवाने स्पर्धकांसाठी, संपूर्ण स्पर्धेत नियतकालिक मध्यांतरांचे नियोजन केले जाते. त्यांना मैदानावरील थकवणाऱ्या खेळातून आराम मिळावा आणि बरे व्हावे यासाठी.

Sep 14, 2023, 12:29 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठी घोषणा; सचिनच्या खास मित्राला अचानक बनवलं मेन्टॉर!

IND vs WI: भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिज संघाने सचिन तेंडुलकरच्या मित्राला मेन्टॉर (Mentor of West Indies) म्हणून नियुक्त केलं आहे. 

Jul 4, 2023, 03:53 PM IST

आताची मोठी बातमी! वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघात 'या' युवा खेळाडूंना संधी, अशी आहे टीम?

बारा जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात बीसीसीआयने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. 

Jun 23, 2023, 03:23 PM IST