भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'

भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'चा तडका पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर भारत-बांग्लादेश सामन्यादरम्यान रिलीज करण्यात येणार आहे. कारण भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ मार्च रोजी हा सामना रंगणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यात रणबीर कपूर स्वत: हा ट्रेलर लॉन्च करणार आहे.

Updated: Mar 18, 2015, 09:08 PM IST
भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट' title=

मुंबई : भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'चा तडका पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर भारत-बांग्लादेश सामन्यादरम्यान रिलीज करण्यात येणार आहे. कारण भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ मार्च रोजी हा सामना रंगणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यात रणबीर कपूर स्वत: हा ट्रेलर लॉन्च करणार आहे.

पाहा स्टार स्पोर्टसचा व्हिडीओ

*

र ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.