भारत वि. न्यूझीलंड सामन्यात यांना मिळू शकते संधी

 भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील मुख्य स्पर्धेला आज नागपूरमधील सामन्यापासून सुरूवात होत आहे. भारत वि. न्यूझीलंड यांच्या नागपूरच्या जामठा येथील स्टेडिअममध्ये पहिला सामना रंगणार आहे. 

Updated: Mar 15, 2016, 04:54 PM IST
भारत वि. न्यूझीलंड सामन्यात यांना मिळू शकते संधी  title=

नागपूर :  भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील मुख्य स्पर्धेला आज नागपूरमधील सामन्यापासून सुरूवात होत आहे. भारत वि. न्यूझीलंड यांच्या नागपूरच्या जामठा येथील स्टेडिअममध्ये पहिला सामना रंगणार आहे. 

दोन्ही संघातील या खेळाडूंमधून प्रत्येकी ११ जणांना संधी मिळणार आहे. पाहू या खेळाडूंची यादी... 

भारत: 

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंह, महेन्द्र सिंह धोनी(कप्तान, विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवीन्द्र जडेजा, रविचन्द्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, मोहम्मद शमी, हरभजन सिंह, अजिंक्य रहाणे, पवन नेगी।

न्यूझीलंड: 

मार्टिन गप्टिल, केन विलियमसन(कप्तान), कॉलिन मुनरो, कोरी एंडरसन, ग्रांट इलियट, ल्यूक रांकी(विकेटकीपर), मिचेल सैंटनर, ईश सोढ़ी, ट्रेंट बोल्ट, एडम मिलेन, टिम साउदी, मिशेल मैक्लेनेगन, रॉस टेलर, हेनरी निकोल्स, नाथन मैकुलम।