टी-२० वर्ल्डकप (महिला) : भारत Vs बांग्लादेश

 भारतीय महिला संघाने बांगलादेश विरूद्ध १६३ धावांची विशाल स्कोअर केला आहे.

Updated: Mar 15, 2016, 05:05 PM IST

बंगळुरू : भारतीय महिला संघाने बांगलादेश विरूद्ध १६३ धावांची विशाल स्कोअर केला आहे. भारतीय महिलांची ही आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या आहे.