मँचेस्टर: मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे.
या पराभवानंतर संतापजनक गोष्ट घडलीय ती म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन धोनीची प्रतिक्रिया.. “आता आराम करायला वेळ मिळाला”, अशी संतापजनक प्रतिक्रिया धोनीनं दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.