test cricket

लॉर्ड्सपासून 7500 KM अंतरावर 'त्या' 7 फलंदाजांचे काय झाले? कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दिसला 'असा' दिवस

 West Indies to 27 all-out: लॉर्ड्सपासून 7500 किलोमीटर अंतरावर 7 फलंदाजांसोबत जे घडले ते कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. आता प्रश्न असा आहे की ते ७ फलंदाज कोण आहेत आणि त्यांचे काय झाले?

 

 

Jul 15, 2025, 08:10 PM IST

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक करणारे खेळाडू कोण? जाणून घ्या

हे आहेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक करणारे खेळाडू 

Jul 8, 2025, 01:50 PM IST

काळ्या कुत्र्यामुळे थांबला सामना, खेळाडूंनी पळवण्यासाठी केले अतोनात प्रयत्न, मग ड्रोन आला अन्....

WI VS AUS Test : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टेस्ट सामना सुरु असताना काळ्या कुत्र्याच्या मैदानात येण्याने अडथळा निर्माण झाला. 

 

Jul 7, 2025, 03:01 PM IST

कोण आहेत टेस्ट क्रिकेटमधील 'सिक्सर किंग्स'? षटकार ठोकण्यात 'हा' खेळाडू सर्वाधिक पुढे

Test Cricket : टेस्ट क्रिकेट हा फॉरमॅट नेहमी संयम आणि टेक्निकचा खेळ राहिलाय, मात्र काही काळानंतर या फॉरमॅटमध्ये सुद्धा खेळाडू आक्रमकतेन खेळू लागले. या फॉरमॅटमध्ये सुद्धा आता फलंदाज खुलेपणाने खेळू लागले असून यात खेळाडू मोठं मोठे शॉट्स लगाऊ लागले आहेत.  

Jul 6, 2025, 03:40 PM IST

टीम इंडियाकडे सीरिज बरोबरीत आणण्याची संधी, भारताला विजयासाठी बनवाव्या लागतील 'इतक्या' धावा

IND VS ENG Test : शनिवारी दुसऱ्या टेस्ट सामन्याचा चौथा दिवस आहे. तेव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये भारत फलंदाजी करत असताना त्यांना इंग्लंडला विजयासाठी आव्हान देण्याकरता जास्तीत जास्त धावा करणं महत्वाचं असणार आहे. 

Jul 5, 2025, 03:45 PM IST

यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास, सचिन अन् विराटला सोडलं मागे

IND VS ENG 2nd Test : लीड्स टेस्ट सामन्यात जयस्वालने शतक ठोकलं होतं मात्र एजबेस्टन टेस्ट दरम्यान जयस्वालला फलंदाजीत फार चांगली खेळी करता आली नाही, परंतु तरीही त्याने एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 

Jul 5, 2025, 09:15 AM IST

IND vs ENG: अचानक दुसऱ्या टेस्टमधून बाहेर पडला वेगवान गोलंदाज, मोठं कारण आलं समोर, प्लेईंग 11 ची घोषणा

IND VS ENG 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टेस्ट सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी लीड्स टेस्टमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 विकेटने विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली.

Jul 1, 2025, 07:42 AM IST

पांढरे कपडे घालून लाल बॉलनेच का खेळलं जातं टेस्ट क्रिकेट? कारण ऐकून आश्चर्य वाटेल

Test Cricket : टेस्ट क्रिकेट हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुना फॉरमॅट आहे. सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळावली जातेय. यात तुम्ही पाहिलं असेल की दोन्ही संघाचे खेळाडू पांढऱ्या रंगाच्या कपड्यात खेळत असतात. तर टेस्ट क्रिकेटमध्ये वापरण्यात येणार बॉल हा सुद्धा लाल रंगाचा असतो. तेव्हा यामागचं नेमकं कारण काय याविषयी जाणून घेऊयात. 

 

Jun 28, 2025, 04:52 PM IST

नव्या नियमाने खेळला जाणार टेस्ट क्रिकेट, 'या' चुकीबद्दल फील्डिंग करणाऱ्या संघाला बसणार दंड

ICC Rules Change in Test Cricket: नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने षटक संपल्यानंतर एका मिनिटाच्या आत पुढचे षटक सुरू करण्यास तयार असले पाहिजे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना पंचांकडून दोन वेळा इशारा दिला जाईल.

 

Jun 26, 2025, 03:13 PM IST

राहुल, पंतने कमावलं आणि शेपटाने गमावलं, टीम इंडिया 364 धावांवर ऑल आऊट

राहुल आणि पंतने फलंदाजीत ठेवलेली लय टीम इंडियाच्या उर्वरित फलंदाजांना कायम ठेवता आली नाही. परिणामी 400 हुन अधिक धावांचं टार्गेट देण्याची अपेक्षा असताना टीम इंडिया 364 धावांवर ऑल आउट झाली. 

Jun 23, 2025, 10:46 PM IST

ऋषभ पंतने रचला इतिहास, टेस्टमध्ये अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला विकेटकिपर

IND VS ENG 1st Test : भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आधी केएल राहुलने शतक पूर्ण केलं, त्यापाठोपाठ ऋषभ पंतने सुद्धा शतकीय कामगिरी केली. यासह ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. 

Jun 23, 2025, 08:27 PM IST

IND vs ENG: ड्रेसिंग रूममध्ये बुमराह नाराज का झाला? गंभीरसोबतची चर्चा कॅमेऱ्यात कैद

Jasprit Bumrah frustrated: शार्दुल ठाकूरच्या पहिल्या षटकात, कॅमेरा भारतीय ड्रेसिंग रूमकडे वळले, जिथे बुमराह गौतम गंभीरसोबत चर्चा करताना दिसला. 

 

Jun 22, 2025, 01:46 PM IST

यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेटमध्ये ठोकलं 5 वं शतक, इंग्लंड विरुद्ध केली दमदार कामगिरी

IND VS ENG 1st Test : टीम इंडियाचा स्टार युवा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडत सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक ठोकलं. 

Jun 20, 2025, 08:23 PM IST

2025 च्या अखेरपर्यंत 3 दिग्गज टेस्ट क्रिकेटला ठोकणार रामराम? निवृत्ती घेऊन फॅन्सला देणार झटका

Test Cricket : मे महिन्यात भारताचा माजी टेस्ट कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट आणि रोहितच्या या तडकाफडकी निवृत्तीमुळे त्यांच्या फॅन्सना धक्का बसला. आता तुम्हाला अशा स्टार क्रिकेटर्सबाबत सांगणार आहोत जे 2025 च्या अखेरपर्यंत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतात. 

Jun 19, 2025, 08:30 PM IST

'निवृत्ती घेऊन लीग क्रिकेट खेळ, त्यात खूप पैसा...' करुण नायरला दिग्गज खेळाडूने दिला होता सल्ला

Karun Nair :  मागील अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून सुद्धा करुण नायरला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळत नव्हती. त्यावेळी अनेकांनी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. 

Jun 16, 2025, 08:53 PM IST