LIVE UPDATE : भारत वि वेस्ट इंडिज (महिला)

टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध सामना होतोय. भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सामना जिंकल्यास तसेच इंग्लंडने पाकिस्तानला हरवल्यास भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो.

Updated: Mar 27, 2016, 03:41 PM IST
LIVE UPDATE : भारत वि वेस्ट इंडिज (महिला) title=

मोहाली : टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध सामना होतोय. भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सामना जिंकल्यास तसेच इंग्लंडने पाकिस्तानला हरवल्यास भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो.

पाहा लाईव्ह स्कोर कार्ड