सेंट किट्स : भारतीय क्रिकेट टीम सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना झाली आहे. प्रॅक्टीस व्यतिरिक्त यावेळेस भारतीय खेळाडूंनी योगा देखील केला. भारताचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेसकडे खूप अधिक लक्ष देतो आणि इतरांनीही त्याकडे लक्ष द्यावं असा त्याचा आग्रह असतो.
पाहा फोटो