Live स्कोअरकार्ड : भारत vs दक्षिण आफ्रिका दुसरी वन-डे

 इंदौरमध्ये आज दुसरी वन-डे होत आहे. टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहेच. तर विजयी लय कायम राखण्यासाठी आफ्रिका सज्ज आहे. त्यामुळे या वन-डेकडे लक्ष लागले आहे.

Updated: Oct 18, 2015, 01:32 PM IST

भोपाळ : इंदौरमध्ये आज दुसरी वन-डे होत आहे. टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहेच. तर विजयी लय कायम राखण्यासाठी आफ्रिका सज्ज आहे. त्यामुळे या वन-डेकडे लक्ष लागले आहे.

पाहा लाइव्ह स्कोअर कार्ड... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.