LIVE स्कोरकार्ड: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

टी 20 वर्ल्डकपच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Mar 27, 2016, 07:16 PM IST
LIVE स्कोरकार्ड: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया title=

मोहाली: टी 20 वर्ल्डकपच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल, तिला सेमी फायनलचं तिकीट मिळणार आहे. 

पाहा स्कोरबोर्ड