भारत वि झिम्बाब्वे

झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला टी-२० सामना आज होतोय. वनडे मालिकेत झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झालाय. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Jun 19, 2016, 08:28 AM IST
भारत वि झिम्बाब्वे title=

हरारे : झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला टी-२० सामना आज होतोय. वनडे मालिकेत झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झालाय. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

पाहा लाईव्ह टीव्ही

पाहा लाईव्हस्कोरकार्ड