धोनीने दिला हेलिकॉप्टर शॉटने सर्वांना प्रतिसाद

धोनीचे हेलिकॉप्टर शॉट पाहण्यासाठी जालंधरमध्ये युवकांनी गर्दी केली होती.

Updated: Aug 17, 2016, 07:11 PM IST

जालंधर : धोनीचे हेलिकॉप्टर शॉट पाहण्यासाठी जालंधरमध्ये युवकांनी गर्दी केली होती. यावेळी धोनीने हेलिकॉप्टर शॉट लगावल्यानंतर सर्वांनी धोनी-धोनी म्हणत धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटला प्रतिसाद 

एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी, हा सिनेमा धोनीवर आधारीत आहे, या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने धोनी जालंधरमध्ये आला होता, चित्रपटात धोनीची भूमिका सुशांतसिंग राजपूतने साकारली आहे.