व्हिडिओ - 'मौका मौका' म्हणत त्याने भारताची जर्सी काढली

 'मौका मौका' दक्षिण आफ्रिकेपासून भारतापर्यंतची जर्सी घालणाऱ्या पाकिस्तानच्या फॅन आता भारताची जर्सी काढून पुन्हा पाकिस्तानची जर्सी घातली आहे.   

Updated: Mar 9, 2015, 09:45 PM IST
व्हिडिओ - 'मौका मौका' म्हणत त्याने भारताची जर्सी काढली title=

मुंबई :  'मौका मौका' दक्षिण आफ्रिकेपासून भारतापर्यंतची जर्सी घालणाऱ्या पाकिस्तानच्या फॅन आता भारताची जर्सी काढून पुन्हा पाकिस्तानची जर्सी घातली आहे.   

भारताच्या पराभवानंतर फटाके फोडण्याचा नादात साऊथ आफ्रिका, यूएई, वेस्ट इंडिजच्या जर्सी घातलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेट फॅनने भारत- आयर्लंड सामन्यापूर्वी भारताचा ब्ल्यू जर्सी घातला होता. पण दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविल्यानंतर पाकला आता वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळण्याची संधी मिळाल्याने त्याची हिम्मत वाढली आणि तो पुन्हा पाकिस्तानच्या जर्सी असल्याचा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. 

पाहा 'मौका मौका'चा नवा व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.