आता टीम इंडियाचा यूएई विरोधात 'मौके पे चौका'

स्टार क्रिकेटचा मौके पे चौका ही प्रोमो सिरिज क्रिकेट फॅन्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. भारत-पाकिस्तान, सामन्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा प्रोमो लोकप्रिय झाला आहे, आता यूएई सोबतच्या सामन्यासाठी एक नवा प्रोमो आला आहे.

Updated: Feb 22, 2015, 04:53 PM IST
आता टीम इंडियाचा यूएई विरोधात 'मौके पे चौका' title=

मुंबई : स्टार क्रिकेटचा मौके पे चौका ही प्रोमो सिरिज क्रिकेट फॅन्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. भारत-पाकिस्तान, सामन्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा प्रोमो लोकप्रिय झाला आहे, आता यूएई सोबतच्या सामन्यासाठी एक नवा प्रोमो आला आहे.

पाहा हा प्रोमो मौके पे चौका

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.