मौके पे चौका

'मौके पे चौका' या विधानावर रणबीरचे स्पष्टीकरण

प्रदर्शनाआधीच वादात राहिलेला ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. या सिनेमातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होतेय. 

Oct 30, 2016, 03:01 PM IST

आता टीम इंडियाचा यूएई विरोधात 'मौके पे चौका'

स्टार क्रिकेटचा मौके पे चौका ही प्रोमो सिरिज क्रिकेट फॅन्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. भारत-पाकिस्तान, सामन्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा प्रोमो लोकप्रिय झाला आहे, आता यूएई सोबतच्या सामन्यासाठी एक नवा प्रोमो आला आहे.

Feb 22, 2015, 04:53 PM IST