आयपीएलमध्ये या १० खेळाडूंवर पहिल्यांदाच लागणार बोली

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला येत्या ५ एप्रिलपासून सुरुवात होतेय. आयपीएलचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात रंगणार आहे. २१ मेपर्यंत ही स्पर्धा रंगेल. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात काही नवे चेहरे पाहायला मिळतील. यातील सर्वात मोठे आकर्षक असेल ते म्हणजे इंग्लंडचे क्रिकेटपटू.

Updated: Feb 18, 2017, 12:24 PM IST
आयपीएलमध्ये या १० खेळाडूंवर पहिल्यांदाच लागणार बोली title=

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमाला येत्या ५ एप्रिलपासून सुरुवात होतेय. आयपीएलचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात रंगणार आहे. २१ मेपर्यंत ही स्पर्धा रंगेल. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात काही नवे चेहरे पाहायला मिळतील. यातील सर्वात मोठे आकर्षक असेल ते म्हणजे इंग्लंडचे क्रिकेटपटू.

यंदाच्या आयपीएलमध्ये या १० खेळाडूंवर पहिल्यांदाच बोली लागणार आहे

१. तस्कीन अहमद(बांगलादेश) - बेस प्राईज ३० लाख
२. बेन स्टोक्स(इंग्लंड) - बेस प्राईज २ कोटी
३. मोहित अहलावत(भारत) - बेस प्राईज १० लाख
४. नॅथन लियॉन(ऑस्ट्रेलिया) - बेस प्राईज १.५ कोटी
५. ख्रिस वोक्स(इंग्लंड) - बेस प्राईज २ कोटी
६. पृथ्वी शॉ(भारत ) - बेस प्राईज १० लाख
७. ग्रँट इलियट(न्यूझीलंड) - बेस प्राईज १ कोटी
८. जेसन रॉय((इंग्लंड) - बेस प्राईज १ कोटी
९. कॅगिसो रबाडा(दक्षिण आफ्रिका) - बेस प्राईज १ कोटी
१०. मिशेल सँटनर(न्यूझीलंड) - बेस प्राईज ५० लाख