आता पाहा सलमान खानचा 'मौका मौका'

क्रिकेट वर्ल्ड कप इव्हेंटमध्ये आयसीसीनं बनवलेला 'मौका मौका' व्हिडिओनं खूप धूम माजवली. याची पॉप्युलॅरिटीनं बॉलिवूडचा दबंग सलमान खान पण वाचू शकला नाही.

Updated: Mar 26, 2015, 12:28 PM IST
आता पाहा सलमान खानचा 'मौका मौका' title=

नवी दिल्ली: क्रिकेट वर्ल्ड कप इव्हेंटमध्ये आयसीसीनं बनवलेला 'मौका मौका' व्हिडिओनं खूप धूम माजवली. याची पॉप्युलॅरिटीनं बॉलिवूडचा दबंग सलमान खान पण वाचू शकला नाही.

आता आणखी एक व्हिडिओ आलाय, यात सलमान खान दिसणार आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान आपल्याला क्रिकेटशिवाय एक आणखी मौका देतांना दिसेल.

सलमान खान आपला आगामी चित्रपच 'बजरंगी भाईजान'च्या शूटिंग दरम्यान मौका मौका व्हिडिओ टीमला भेटले. यानंतर त्यांनी हा व्हिडिओ शूट केला...

पाहा कोणता मौका दिलाय सलमाननं...

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.