BCCI बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. BCCI बोर्ड RTI च्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आयोगाने हा मोठा निर्णय दिला आहे.
BCCI News : क्रिकेटपटू हे जितके त्यांच्या खेळामुळं चर्चेत असतात तितकेच त्यांच्या खासगी आयुष्यामुळंसुद्धा प्रकाशझोतात येतात. गेल्या काही वर्षांमध्ये तर खेळाडूंच्या प्रेमप्रकरणांचा बराच गाजावाजा झाला.
क्रिकेटमध्ये जगातील एकमेव अशक्य विक्रम रचला गेला आहे. एका खेळाडूने एका बॉलमध्ये 286 धावा काढल्या होत्या. आजर्यंत हा रेकॉर्ड कुणीच मोडला नाही.
IND-PAK : भारत पाकिस्तान संघातील सामन्यानंतर आता पडद्यामागे घडलेल्या अनेक घटना ठरत आहेत चर्चेचा विषय. नेमकं काय घडलं? पाहाच...
India vs Pakistan T20 Wolrd Cup 2026: पाकिस्तान संघ आणि त्यांचं विश्वचषकातील सहभाग यावरून आणि भारतात सामने खेळण्यावरून अनेक दिवसापासून चर्चा, वाद सुरु आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यापूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की ते विश्वचषकात भारताविरुद्ध खेळणार नाहीत, परंतु आता त्यांनी हा सामना खेळण्यासाठी आयसीसीसमोर तीन मोठ्या अटी ठेवल्या आहेत.
T20 World Cup 2026 :आयसीसीने बांगलादेशच्या 100 हून अधिक पत्रकारांचे T20 वर्ल्ड कप 2026 साठी एक्रेडिटेशन देण्यास नकार दिल्याने बांगलादेश आणि आयसीसीचे संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. बांगलादेशच्या पत्रकारांना T20 वर्ल्ड कपमध्ये नो एंट्री देण्याचं कारण आयसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
Actress Suffers Rare Diseas : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीला नेमकं झालंय काय? या आजाराचं नाव काय?
R Ashwin Shocking Post on Virat Kohli: आर. अश्विनने ऑस्ट्रेलियातील मालिकेतील पराभवानंतर अश्विनने पोस्ट करत विराट कोहली आणि रोहित शर्मावर टीका केली आहे.
Prithvi Shaw Mushir Khan Fight: मुंबई क्रिकेट असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सामन्यात पृथ्वी शॉने मुशीर खानला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने असं का केलं यामागचे कारण समोर आले आहे.
Cricketer Retirement: क्रिकेटसारख्या खेळामध्ये काही खेळाडूंना सहजगत्या स्थैर्य प्राप्त होत नाही, तर काही खेळाडू नव्या वाटांच्या शोधात असतात. अशाच एका खेळाडूनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे...
Asia Cup 2025: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला.
Asia Cup India Squad :आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे. मंगळवार १९ ऑगस्ट रोजी चीफ सेलेक्टर अजीत अगरकर हे पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करतील.
इरफान खान आणि शाहिद आफ्रिदी यांच्यातील ठस्सन आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण या वादाला नेमकी सुरुवात कुठे आणि कशी झाली याबद्दल स्वतः इरफान खानने सांगितलं आहे.
BCCI Angry On Jasprit Bumrah: मोहम्मद सिराजने केलेल्या दमदार कामगिरीनंतर बीसीसीआय आता बुमराहवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
T20 Cricket : भारतीय क्रिकेट जगतामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या माजी क्रिकेटपटूंच्या मुलांनीही हे क्षेत्र निवडल्याचं पाहायला मिळत आहे.
Full List Of Records Shubman Gill Broke During His 269 At Edgbaston:शुभमन गिलने पहिल्या डावातच द्विशतक झळकावून सर्वांनाच अचंबित केलंय.
ICC Rules Change in Test Cricket: नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने षटक संपल्यानंतर एका मिनिटाच्या आत पुढचे षटक सुरू करण्यास तयार असले पाहिजे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना पंचांकडून दोन वेळा इशारा दिला जाईल.
Digvesh Rathi Record: आयपीएल 2025 मध्ये अनेक नवीन नावे आली जी क्षणार्धात शून्यातून हिरो बनली. यातूनच एक खेळाडू चर्चेत आला तो म्हणजे दिग्वेश राठी, ज्याने आता आयपीएलनंतरही खळबळ उडवून दिली आहे.
IPL 2025 Final RCB vs PBKS Tim David Injury Updates: आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माहिती.
Ravindra Jadeja ICC Test Ranking History:अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय.