टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांच्यात चुरस होती. 

Updated: Jun 23, 2016, 06:26 PM IST
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे title=

मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांच्यात चुरस होती. अखेर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेचं नाव आधीपासून आघाडीवर होतं.