पाकिस्तान जिंकला तर कपडे काढून डान्स करेल - मॉडेल

पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोच पुन्हा चर्चेत

Updated: Mar 15, 2016, 02:45 PM IST
पाकिस्तान जिंकला तर कपडे काढून डान्स करेल - मॉडेल title=

मुंबई : पाकिस्तानची अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोच ही चर्चेत राहण्यासाठी नेहमी काही ना काही विवादात्मक वक्तव्य करतेय. याआधी हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विवादात्मक वक्तव्य केलं होतं. 

कंदील बलोच हिने आता टी-२० मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याबाबत वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानने जर भारताला हरवलं तर ती शाहिद आफ्रिदीसाठी स्ट्रीप डान्स करेल असं तिने म्हटलं आहे.

कंदील हिने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर आफ्रिदीवर टीका केली होती. तिने म्हटलं होतं की, 'हा पागल जोपर्यंत पाकिस्तानचा कॅप्टन आहे तो पर्यंत पाकिस्तान जिंकणार नाही.

पाहा व्हिडिओ

 

If Pakistan beats India on 18th march, ill do a strip dance for all of you & will dedicate it to Shahid Afridi. Umaaah ❤#MuchLove #PleaseNaa #HaraDoIndiaKo #QB #qandeelbaloch #afridifans#IndianCricketTeam #TeamIndia #BCCI #ICC #T20Worldcup #PakistanCricket #PCB #Gift #Dhoni #MSD #IndiaTV #AajTak #ZeeTV #SonyTV #India247 #Cricket #IndiaToday #RadioMirchi #Pakium #PakistanRocks #IndiaShocks

Posted by Qandeel Baloch Official on Sunday, March 13, 2016