ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर ३ विकेट्सने विजय

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना चांगलाच रंगला.

Updated: Mar 21, 2016, 11:11 PM IST
ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर ३ विकेट्सने विजय title=

बंगळुरू  :  बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडिअमवर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला. हा सामना भारत आणि पाकिस्तानसाठी खूप महत्वाचा होता. 

बांग्लादेशने खराब फिल्डींगमुळे हा सामना गमावला. तर ऑस्ट्रेलियाला ही सहज मिळवता आली नाही. ऑस्ट्रेलियाला हा विजय मिळवण्यासाठी ७ विकेट्स गमवावे लागले.

पाहा लाइव्ह स्कोअर कार्ड...