Live स्कोरकार्ड : भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगतोय

Updated: Mar 19, 2016, 08:48 PM IST
Live स्कोरकार्ड : भारत विरुद्ध पाकिस्तान title=

कोलकाता : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगतोय. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई आहे. त्यामुळे कोण जिंकणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मॅचवर पावसाचं संकट असल्याने यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झालीय. भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एकूण १८ ओवर ही मॅच होणार आहे.

पाहा लाईव्ह स्ट्रिमिंग या लिंकवर 

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड