मुंबईच्या वानखेडे मैदानात नाटू-नाटू; Virat kohli वरही ऑस्कर विनर गाण्याचा फिव्हर
Virat kohli: विराट ज्या पद्धतीने डान्स करत होता, त्यानुसार तो नाटू नाटू गाण्यावर डान्स करताना दिसला. दरम्यान कोहलीचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. विराट कोहली ऑन फिल्ड त्याच्या जॉली नेचरसाठी ओळखला जातो.
Mar 17, 2023, 07:20 PM ISTHardik Pandya : मैदानातच संतापला Hardik Pandya; रागाच्या भरात अंपायरकडे जाऊन...!
Hardik Pandya Angry: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना एक अशी घटना घडली ज्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच संतापला होता.
Mar 17, 2023, 05:52 PM ISTShubman Gill ने स्वतःच्या चुकीचं खापरं फोडलं पुजारावर; पुजारानेही लाईव्ह सामन्यात सुनावलं, व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये टीमचा युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill Pujara Video) सिनियर खेळाडू चेतेश्वर पुजारावर संतापलेला दिसतोय. इतकंच नाही तर यावेळी पुजाराही शांत बसत नाही.
Mar 11, 2023, 05:37 PM ISTIND vs AUS : कांगारूंचा पुन्हा रडीचा डाव? Shreyas Iyer च्या विकेटवरून का होतोय मोठा वाद?
तिसऱ्या टेस्ट सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer bowled) क्लिन बोल्ड आऊट झाला. मात्र त्याच्या विकेटवरून आता मोठा गदारोळ माजला आहे.
Mar 1, 2023, 09:43 PM ISTIND vs AUS : लाईव्ह सामन्यात जडेजावर संतापला Rohit Sharma; शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल
ऑस्ट्रेलियाची टीमने हळूहळू चांगली सुरुवात केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाज रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) संतापलेला दिसला.
Mar 1, 2023, 04:42 PM ISTTeam India च्या डगआऊटमध्ये स्पॉट झालेला आणि हार्दिक पंड्याप्रमाणे दिसणारा हा व्यक्ती कोण?
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सारखा दिसणारा एक व्यक्ती अचानक ड्रेसिंग रूममध्ये दिसून आला.
Feb 19, 2023, 10:10 PM ISTमला का मारतोय...; लाईव्ह सामन्यात जडेजा आणि Virat Kohli यांच्यामध्ये नेमकं काय घडलं?
पहिल्याच दिवशी 263 रन्सवर कांगारूंची टीम ऑल आऊट झाली. दरम्यान या सामन्यामध्ये फिल्डींग करत असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Feb 17, 2023, 06:36 PM ISTRohit Sharma : अरे देवा! रोहित शर्मा बरोबर हे काय झालं...; कर्णधाराचा नको तो व्हिडीओ व्हायरल
क्रिकेटच्या मैदानात अशी अनेक दृष्य असतात, ज्यामुळे आपण हसू रोखू शकत नाही. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये देखील अशीच एक घटना घडली
Feb 17, 2023, 05:43 PM ISTIND vs Aus : झटपट विकेट्स गेल्याने कांगारू झाले हैराण; इनिंग्स ब्रेकमध्ये केलं लज्जास्पद कृत्य!
9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला सामना खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलिया कर्णधाराचा हा निर्णय फेल गेला.
Feb 9, 2023, 07:27 PM ISTIND vs AUS : Rohit Sharma प्यायला मोहम्मद सिराजने उष्टवलेलं पाणी, चाहत्यांकडून 'अशा' प्रतिक्रिया
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशमनध्ये सुरु असलेल्या टेस्ट सामन्यामधील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
Feb 9, 2023, 05:52 PM ISTInd vs Ban : लाजवाब, बेमिसाल! विराटकडून सुटलेली, पंतनं पकडलेली कॅच पाहून हेच म्हणावं लागेल; पाहा Video
Ind vs Ban : भारत विरुद्ध बांगलादेश या कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या या खेळाडूनं जी कमाल केलीये ते पाहून खुद्द कर्णधार के.एल. राहुलनंही त्याच्यापुढे हात जोडले
Dec 17, 2022, 02:02 PM ISTलाईव्ह सामन्यामध्ये Virat kohli ने लगावले भोजपुरी गाण्यावर ठुमके, Video तुफान व्हायरल
आता पुन्हा एकदा विराट कोहलीचा एक खास डान्स (Virat Kohli Bhojpuri Dance Viral) व्हायरल होतोय. विराटच्या चाहत्यांना (Virat Fans) त्याचा हा डान्स फार आवडला आहे.
Dec 15, 2022, 08:47 PM ISTLive सामन्यात Suryakumar Yadav शुभमनची मागितली माफी, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!
टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला ओपनर फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) माफी मागावी लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Nov 27, 2022, 06:12 PM ISTIND vs NZ : इशानने मारला उंच शॉट, मात्र थोडक्यात बचावला Suryakumar Yadav
सलामीला उतरलेल्या इशान किशनच्या (Ishan Kishan) एका शॉटची सगळीकडे चर्चा होतेय. त्याने खेळलेल्या शॉटमुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना इतकी मोठी झाली असती की, समोर खेळत असलेल्या सूर्यकुमारला मैदान सोडावं लागलं असतं.
Nov 20, 2022, 08:34 PM ISTIND vs NZ : चहलच्या सँडविचवर तुटून पडले Shardul Thakur आणि सिराज; पाहा VIDEO
पावसामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला होता त्यावेळी ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज हे 3 खेळाडू दिसून येतात.
Nov 20, 2022, 04:49 PM IST