कोहलीने नाव घेताच रोहितने केला भांगडा डान्स

२ महिन्यांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरोधात शतक ठोकत सुरुवात केली होती. रोहित शर्माने त्या दौऱ्यात चांगली कामगिरी केली. 

Updated: Apr 10, 2016, 01:46 PM IST
कोहलीने नाव घेताच रोहितने केला भांगडा डान्स title=

मुंबई : २ महिन्यांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरोधात शतक ठोकत सुरुवात केली होती. रोहित शर्माने त्या दौऱ्यात चांगली कामगिरी केली. 

सिरीजच्या शेवटी जेव्हा विराट कोहलीला अॅवॉर्डने सन्मानित केलं गेलं तेव्हा विराटने बोलतांना रोहित शर्माचं नाव घेतलं त्यावर रोहित शर्माने भांगडा डान्स केला

पाहा व्हिडिओ