India vs Afghanistan : बीसीसीआयची गुवाहाटी येथे अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेसाठी बैठक पार पडली यामध्ये बीसीसीआयने भारतीय संघाची अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेसाठी घोषणा केली आहे. यामध्ये आता रोहित आणि विराट हे दोघे पुन्हा भारतासाठी खेळताना दिसणार आहेत.
Shreyas Iyer Records : 17 मे रोजी रॅायल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध पंजाबचा सामना आहे, या सामन्यानंतर आता श्रेयस अय्यर याने गौतम गंभीर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या यादीमध्ये आता श्रेयस अय्यर सामील झाला आहे.
Tilak Varma Celebration :मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्माने धर्मशाला स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध सामन्यात विजयी खेळी केली. सामन्यानंतर त्याने एक जबरदस्त सेलिब्रेशन केलं आणि त्यातून रोहित शर्मासाठी खास मेसेज दिला.
2027 ODI World Cup Challange To Virat Kohli Rohit Sharma: विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचं पुढील वर्ल्ड कपमधील जागा निश्चित नसतानाच आता या शर्यतीत नवीन खेळाडूचा समावेश झालाय.
IPL News : क्रिकेट विश्वामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आता एक मोठा टप्पा गाठला आहे.आयपीएल 2026 सुरु झाल्यापासून एमएस धोनी हा दुखापतीमुळे एकही सामना खेळलेला नाही. पण आता विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दिग्गज खेळाडू एमएस धोनीच्या रेकॅार्डची बरोबरी केली आहे.
MI VS RCB :मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात रविवारी आरसीबीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रायन रिकेल्टन यांना बाद केले. यामुळे मुंबईची टॉप ऑर्डर ढासळली.
Bangladesh vs Pakistan : पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये कसोटी सामना सुरु आहे या सामन्यामध्येऑन-एअर चुकीमुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानची प्लेइंग 11 दाखवण्याऐवजी टीव्हीवर भारतीय संघाची प्लेइंग 11 दाखवण्यात आली.
IPL 2026 :मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रविवार 10 मे रोजी होणाऱ्या सामन्यात मुंबईचं नेतृत्व कोण करणार याबाबत फॅन्सना उत्सुकतता होती. तसेच हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादवच्या उपलब्धतेबाबत सुद्धा शंका उपस्थित केल्या जात होत्या आता याबाबत स्वतः मुंबई इंडियन्सने शनिवारी महत्वाची अपडेट दिली आहे.
Rohit Sharma News : मुंबई इंडियन्सचा आगामी सामना हा आरसीबीविरुद्ध होणार आहे, हा सामना 10 एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये महिला फॅन रोहितच्या सेल्फीसाठी फारच उत्साही दिसली.
Rohit Sharma 3 Crore Watch Viral Video: मुंबई इंडियन्सचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माला महागड्या घड्याळ्यांची आवड आहे. मात्र त्याचं 3 कोटी 25 लाखांचं घड्याळ चोरीला गेलं असतं.
IPL 2026 :मुंबई इंडियन्सचा पुढील सामना हा रविवार 10 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांची अनुपस्थिती यासाठी कारणीभूत ठरू शकते.
MI vs LSG : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्येमुंबई इंडियन्सच्या संघाने प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले आहेत. त्यानंतर आतामुंबई इंडियन्सच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंद झाला आहे.
Rohit Sharma Mumbai House Inside Photo : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2026 सीजन खेळत असलेला स्टार फलंदाज रोहित शर्मा हा 30 एप्रिल रोजी त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे. रोहित शर्माचा जन्म जरी नागपूरमध्ये झाला असला तरी त्याची जडणघडण ही मुंबईत झालीये. रोहितने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईच्या मैदानावरूनच केली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या रोहित शर्माचं आज मुंबईतील हायप्रोफाईल ठिकाणी 30 कोटी रुपयांचं आलिशान घर आहे. तेव्हा रोहितच्या या आलिशान घराचे फोटो पाहुयात.
Rohit Sharma Health Update :12 एप्रिल रोजी आरसीबी विरुद्ध मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान स्टार फलंदाज रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर तो पंजाब किंग्स विरुद्ध सामन्यात सुद्धा खेळला नव्हता. मात्र आता रोहितची तब्येत कशी आहे याबाबत स्वतः हेड कोच महेला जयवर्धनेने अपडेट दिली आहे.
Shreyas Iyer Catch Viral: गुरुवारी रंगलेल्या मुंबई विरुद्ध पंजाबच्या सामन्यात बाउंड्री लाईनवर असं काही झालं की सगळेच बघतच बसले. श्रेयस अय्यरने असा झेल घेतला की मुबई इंडियन्सचा डगआऊटही स्तब्ध झाला.
पंजाब किंग्सविरुद्ध सामन्यात रोहित शर्मा मैदानाबाहेर आहे, याचदरम्यान एक त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो डान्स करताना दिसत आहे.
MI VS PBKS IPL 2026 :मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 16 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये 2 मोठे बदल झाले. रोहित शर्मा हा दुखापतग्रस्त होताच मात्र अजून एका स्टार क्रिकेटरची तब्येत ठीक नसल्याने तो देखील पंजाब विरुद्ध सामन्यात प्लेईंग 11 चा भाग नाही.
IPL 2026 MI VS PBKS Playing 11 Prediction :मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 16 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला दुखापतीचं ग्रहण लागलं असून त्यांचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा हा पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार नाही अशी माहिती समोर येतेय. तेव्हा रोहित शर्मा ऐवजी कोणता खेळाडू मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 चा भाग असेल याबद्दल जाणून घेऊयात.
Hardik Pandya's captaincy under scrutiny: आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीवर चाहते नाराज आहेत. मुंबई इंडियन्सचा सलग तीन सामन्यात पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून, टीका सुरु आहे.
Rohit Sharma Injury Update :मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात रोहित शर्मा हा रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर पडला. त्यानंतर आता रोहित शर्माच्या दुखापतीविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे.