हनीमूनवर असलेल्या रोहितने रितिकाला दिले मोठे सरप्राईज

नुकताच लग्नबंधनात अडकलेला भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सध्या बोरा बोरा येथे हनीमून साजरा करतायत. या दरम्यान २० डिसेंबर रोजी रितीकाचा बर्थडेही झाला. मात्र यंदाचा बर्थडे तिच्यासाठी स्पेशल ठरला.

Updated: Dec 24, 2015, 09:23 AM IST
हनीमूनवर असलेल्या रोहितने रितिकाला दिले मोठे सरप्राईज title=
सौ

नवी दिल्ली : नुकताच लग्नबंधनात अडकलेला भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सध्या बोरा बोरा येथे हनीमून साजरा करतायत. या दरम्यान २० डिसेंबर रोजी रितीकाचा बर्थडेही झाला. मात्र यंदाचा बर्थडे तिच्यासाठी स्पेशल ठरला.

रोहितने तिच्या बर्थडेसाठी यंदा खास सरप्राईजही दिले. फ्रान्सच्या बोरा बोरा आईसलँडवर मधुंचंद्र साजरा करत असलेले काही फोटोजही यांनी आपल्या सोशल मिडीयावर अपलोड केलेत. 

१३ डिसेंबर रोजी रोहित-रितीकाचे लग्न पार पडले. या लग्न सोहळ्यास क्रिकेटमधील अनेक आजी माजी क्रिकेटपटू तसेच प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. 

 

A photo posted by Ritika Sajdeh (@ritssajdeh) on