इंग्लंड दौऱ्यात Rohit Sharma, Virat Kohli शिवाय कशी असेल Team India? संभाव्य प्लेइंग 11 समोर
Rohit Sharma, Virat Kohli Retirement : भारतीय कसोटी क्रिकेटमधून काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मानं निवृत्ती घेतली आणि त्यामागोमाग विराटनंसुद्धा... (Indias probable squad for ENG tour )
May 12, 2025, 12:15 PM IST
पाणावलेल्या डोळ्यांनीच कडक सॅल्यूट; रोहित शर्मानं निवृत्तीची घोषणा करताच पत्नीच्या भावनांचा बांध फुटला
Ritika Sajdeh reacts on Rohit Sharma Retirement : रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेणं क्रिकेटप्रेमीच नव्हे, तर त्याच्या पत्नीसाठीही अनपेक्षित असल्याचच इथं पाहायला मिळालं.
May 8, 2025, 11:02 AM IST
IPL 2025 : 'अरे तू जा तिकडे... हा डेडली ग्रुप आहे'; हातात कॅमेरा घेत रोहित सराईताप्रमाणं मराठीत काय बोलला पाहाच...
Rohit Sharma IPL 2025 : मुंबई आणि गुजरातच्या संघांमध्ये सामना खेळवण्यापूर्वी या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदानात घाम गाळला. सरावादरम्यान नेमकं काय घडलं? पाहा...
Mar 29, 2025, 01:12 PM IST'रोहित खेळाडू म्हणून जाडा असून त्याने...' काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांची कर्णधारावर पातळी सोडून टीका!
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत असून, संघाच्या या कामगिरीसाठी त्याचं कौतुक करावं तितकं कमीच...
Mar 3, 2025, 01:05 PM IST'त्याला तर मी उद्या.... ' रोहितमुळे हुकली अक्षरची हॅट्रिक, मग पुढे जे विधान केलं ते महत्त्वाचं...
IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली. अक्षरने हॅट्रिक घेतली असती पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक अतिशय सोपी कॅच सोडली. आता अक्षर पटेलने रोहितच्या ड्रॉप कॅचवर मोठे विधान केले आहे.
Feb 21, 2025, 11:54 AM ISTVideo : 'दिमाग किधर है तेरा...' चालू सामन्यातच रोहित शर्मानं हर्षित राणाला झापलं
IND vs ENG Video Viral : क्रिकेट सामन्यांमध्ये अनेकदा खेळाडू त्यांच्या त्यांच्या परिनं आपलं 100 टक्के योगदान देताना दिसतात. पण, हेच योगदान देताना रोहित यावेळी जरा जास्तच संतापला....
Feb 10, 2025, 11:30 AM IST
IND vs END: रोहित शर्माचे तुफानी शतक, टीम इंडियाने इंग्लंडचा दुसऱ्यांदा उडवला धुव्वा!
IND vs END: प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव शेवटच्या षटकात 304 धावांवर आटोपला.
Feb 9, 2025, 10:01 PM IST'भारतीय संघाच्या भल्यासाठी....', विराट कोहली, रोहित शर्माच्या भविष्याचा निर्णय ठरला? BCCI ने केलं स्पष्ट, 'जर दोघं...'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रणजी ट्रॉफीत ग्रुप स्टेजमध्ये आपल्या संघांकडून प्रत्येकी एक सामना खेळला.
Feb 6, 2025, 01:45 PM IST
Video : अरे थांब... सही घेऊन घाईत मागे फिरलेल्या छोट्या फॅनला पासून रोहित शर्मा हैराण; तो खरंच सचिनला विसरला?
Video : सचिनसमोरच रोहितची सही घेतली अन् छोटा फॅन तडक मागे फिरला; काहीतरी विसरला... पाहून क्रिकेटपटलाही हसू अनावर
Jan 21, 2025, 09:56 AM IST
सिडनी टेस्टमधून बाहेर होणार रोहित शर्मा? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma, IND VS AUS 5th Test : सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने रोहित शर्माबाबत एका प्रश्नाचं उत्तर देऊन सर्वांनाच थक्क करून सोडलं.
Jan 2, 2025, 01:37 PM ISTटी20 नंतर आता कसोटी क्रिकेमटध्येही निवृत्तीची वेळ? रोहित शर्मा 8 पैकी 7 इनिंग्समध्ये फ्लॉप...
India vs New Zealand Test Rohit Sharma : पहिल्या कसोटीप्रमाणेच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही टीम इंडियाची दारुण अवस्था झाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज किवींच्या गोलंदाजीसमोर सपशेल फ्लॉप ठरलेत.
Oct 26, 2024, 02:53 PM ISTमुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही? समोर आली मोठी अपडेट
IPL 2025 Retentions Mumbai Indians: 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील रिटेन खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स कोणाला रिटेन करणार याविषयी मोठे अपडेट्स समोर आलेत.
Oct 17, 2024, 01:06 PM ISTभारतीय क्रिकेटमधली मोठी बातमी, रोहित शर्मा 'या' स्पर्धेनंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर करणार? कोचचा खुलासा
Rohit Sharma : टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली आहे. आता रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करु शकतो, असं विधान रोहित शर्माचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं आहे.
Oct 7, 2024, 08:19 PM IST'दुसरा जन्म मिळाला' विराट कोहलीने बदललं रोहित शर्माचं नशीब... हिटमॅनने सांगितली कहाणी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा बादशाह मानला जातो. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने खोऱ्याने धावा केल्यात. पण सुरुवातीच्या काळात कसोटी क्रिकिटेमध्ये रोहितला अशी कामगिरी करता आली नव्हती.
Oct 2, 2024, 09:17 PM ISTऋषभ पंतची बल्ले बल्ले, विराट-रोहितला' दे धक्का', आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ
ICC Test Ranking : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. याआधी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारीर केली आहे. यात ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे.
Sep 25, 2024, 06:12 PM IST