ज्युनिअर हिटमॅनचं नाव आलं समोर! रोहित-रितिकाच्या मुलाचं नाव पाहिलं का? जाणून घ्या त्याचा अर्थ
Rohit Sharma Son Name : रोहित आणि रितिकाच्या गोंडस बाळाचं नाव देखील समोर आलं असून पत्नी रितिकाने स्वतः एक खास फोटो शेअर करून त्याचं नाव जगासमोर आणलं आहे.
Dec 1, 2024, 01:10 PM ISTदुसऱ्यांदा बाप झाल्यावर रोहित शर्माने केली पहिली पोस्ट, फोटो शेअर करून दिली गुडन्यूज
शुक्रवारी रात्रीपासून रोहित शर्माच्या घरी बाळाचे आगमन झाल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता स्वतः रोहित आणि पत्नी रितिका यादोघांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
Nov 16, 2024, 03:23 PM ISTरोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म; आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय?
Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहित आणि रितीका यांना शुक्रवारी मुलगा झाला आहे.
Nov 16, 2024, 08:15 AM ISTसुनील गावस्करांनी रोहितवर केलेल्या टीकेवर पत्नी रितिकाने दिली जबरदस्त रिऍक्शन, सोशल मीडियावर झाली व्हायरल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरिज जिंकणं गरजेचं असणार आहे. सीरिजच्या सुरुवातीला अशा बातम्या येत होत्या की भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये अनुपस्थित राहील.
Nov 10, 2024, 01:01 PM ISTम्हणून रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतून माघार? पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा....
Rohit Sharma : नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच कसोटी मालिकांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. याआधी 2020-21 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता.
Oct 11, 2024, 03:39 PM ISTरोहित शर्मा दुसऱ्यांदा होणार बाबा? पत्नी रितिकाच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच सीएट क्रिकेट अवॉर्ड्समध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान रोहितची पत्नी रितिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 24, 2024, 08:41 PM ISTReasi दहशतवादी हल्ल्यावर अजिंक्य रहाणेच्या पत्नीची पोस्ट, युजर्सकडून रोहित शर्माची पत्नी ट्रोल
Reasi Terror Attack : जम्मू-काश्मिरमधल्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) या नवख्या संघटनेने घेतली आहे
Jun 10, 2024, 08:36 PM IST'..किंवा ज्या देशाला पाठिंबा देता तिथं जाऊन राहा', All Eyes On Rafah वरुन 'गुजराती' क्रिकेटरचा टोला
All Rounder Cricketer Hits Back At All Eyes On Rafah Insta Post: मागील काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर या पोस्ट व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पत्नीनेही ही पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन ती ट्रोल झालेली.
May 31, 2024, 09:17 AM ISTरितिकाच्या Insta स्टोरीवरुन तुफान राडा! रोहितच्या बायकोनं डिलीट केली पोस्ट; चाहते म्हणाले, 'हिंदूंवर..'
New Controversy Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Instagram Story: तिने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली असली तरी त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल झालेत. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या...
May 29, 2024, 07:28 AM ISTPHOTO: रोहित शर्माला कुठे भेटली रितीका? युवराज सिंगशी काय कनेक्शन? हिटमॅनची लव्हस्टोरी खूपच खास
रितीका एका कंपनीत स्पोर्ट्स मॅनेजर होती. ती रोहित शर्मा आणि इतर खेळाडुंना हॅंडल करत होती.
Apr 30, 2024, 01:57 PM IST'चहलने माझा नवरा चोरलाय!' रोहित शर्माच्या बायकोने यजुवेंद्रला म्हटलंय सवत, फोटो झाला व्हायरल
Rohit Chahal Friendship Goals : मैत्रीत सर्वकाही माफ असतं. पण लग्नानंतर बायकोला मैत्रीतील वाटणारी इन्सिक्युरीटी एक मजेशीर क्षण असतो.
Apr 23, 2024, 04:43 PM ISTRitika Sajdeh : मुंबई इंडियन्सने खरंच रोहित शर्माला दिला धोका? रितिका म्हणते 'खूप गोष्टी चुकल्या पण...'
Ritika Sajdeh On Mark Boucher Statement : रोहितला कॅप्टन्सीवरून का काढलं? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याच्या या मुलाखतीवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 6, 2024, 03:10 PM ISTरोहित शर्माची पत्नी संतापली, थेट मुंबई महापालिकेला विचारला प्रश्न
Ritika Sajdeh : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन तारखेपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झालीय. दरम्यान, सामन्यााधी रोहित शर्माची पत्नी रितिका मुंबईत परतली.
Jan 2, 2024, 07:15 PM ISTवर्ल्ड कप हारल्यानंतर विराट कोहलीने उचललं मोठं पाऊल, घेतला महत्वाचा निर्णय
Virat Kohli: वर्ल्ड कप संपताच विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Nov 21, 2023, 06:32 PM ISTRitika Sajdeh: रोहितला रडताना पाहून स्वतःला रोखू शकली नाही रितीका; कॅमेराची नजर जाताच फुटला अश्रूंचा बांध
ODI World Cup 2023: फायनल सामन्यामध्ये रितिका सजदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराशी झाली.
Nov 20, 2023, 01:44 PM IST