रोहित शर्मा बनला सुपरहिरो

टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा सुपरहिरो बनलाय. खरतरं तो डिजीटल कॉमिक सीरिज हायपर टायगर्समध्ये ली़ड रोल करतोय. ही सीरिज गुरुवारी रिलीज करण्यात आली. या नव्या कामाबद्दल रोहित खूप खूश आहे. 

Updated: Jun 10, 2016, 10:21 AM IST
रोहित शर्मा बनला सुपरहिरो title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा सुपरहिरो बनलाय. खरतरं तो डिजीटल कॉमिक सीरिज हायपर टायगर्समध्ये ली़ड रोल करतोय. ही सीरिज गुरुवारी रिलीज करण्यात आली. या नव्या कामाबद्दल रोहित खूप खूश आहे. 

विशेष म्हणजे, हायपर टायगर्समध्येही एक क्रिकेट टीमची स्टोरी आहे जी टीम पर्यावरण आणि आपल्या देशाला वाचवण्यासाठी क्रिकेट खेळते. 

रोहितच्या मते ही फिल्म क्रिकेट आणि पर्यावरणाबाबत चांगले संदेश देणारी आहे. कॉमिक वाचणे हा माझा छंद होता मात्र याचा हिस्सा बनेन असे कधी वाटले नव्हते, असे रोहितने सांगितले.