विराटच्या डबल सेंच्युरीनंतर ट्विटरवर जोक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कसोटी कर्णधार विराट कोहलीने शानदार डबल सेंच्युरी झळकावली. 

Updated: Jul 23, 2016, 03:02 PM IST
विराटच्या डबल सेंच्युरीनंतर ट्विटरवर जोक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव title=

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कसोटी कर्णधार विराट कोहलीने शानदार डबल सेंच्युरी झळकावली. 

विराटच्या या शतकासोबतच आज कबालीही रिलीज झाला. त्यामुळे ट्विटरवर जोक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता.