ओमानच्या झीशान मक्सूदने घेतला झक्कास कॅच

मुंबई : ओमानचा क्रिकेटर झिशान मक्सूद याने बुधवारी टी-२० विश्वचषकाातील पात्रतेच्या सामन्यात आयर्लंडच्या एका फलंदाजाचा झकास कॅच घेतला.

Updated: Mar 10, 2016, 11:41 AM IST
ओमानच्या झीशान मक्सूदने घेतला झक्कास कॅच title=

मुंबई : ओमानचा क्रिकेटर झिशान मक्सूद याने बुधवारी टी-२० विश्वचष्काच्या पात्रतेच्या सामन्यात आयर्लंडच्या एका फलंदाचा झकास कॅच घेतला. त्याने घेतलेला हा झेल सध्या इंटरनेटवर चांगला व्हायरल होतोय. तुम्हीही पाहा झकास व्हिडिओ.