व्हिडिओ - क्रिकेटच्या मैदानावर १० हास्यास्पद किस्से

क्रिकेटच्या मैदानावर नेहमी असे किस्से घडतात, जे खेळाडू जाणून-बुजून करत नाही. पण अचानक झालेल्या घटनांमुळे एकतर खेळाडूंना शरमेने मान खाली घालावी लागते, तर कधी खेळाडू हे क्षण एन्जॉय करतात. 

Updated: May 7, 2015, 05:22 PM IST
व्हिडिओ - क्रिकेटच्या मैदानावर १० हास्यास्पद किस्से title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर नेहमी असे किस्से घडतात, जे खेळाडू जाणून-बुजून करत नाही. पण अचानक झालेल्या घटनांमुळे एकतर खेळाडूंना शरमेने मान खाली घालावी लागते, तर कधी खेळाडू हे क्षण एन्जॉय करतात. 

पाहू या असे १० हास्यास्पद किस्से तुम्ही कधी पाहिले नसतील....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.