रेहमानच्या गाण्यावर कोहली सैराट

मैदानावर जबरदस्त कामगिरी दाखवणाऱ्या विराट कोहली मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळेही चर्चेत असतो.

Updated: Jun 25, 2016, 04:13 PM IST
रेहमानच्या गाण्यावर कोहली सैराट title=

मुंबई : मैदानावर जबरदस्त कामगिरी दाखवणाऱ्या विराट कोहली मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळेही चर्चेत असतो. यावेळी कोहली चर्चेत आला आहे तो त्याच्या डान्समुळे. ए.आर.रेहमानच्या एका गाण्याला कोहलीनं आवाज दिला आहे. एवढच नाही तर कोहली या गाण्यावर नाचलाही आहे. 

ए.आर.रेहमाननं प्रीमियर फुटसल लीगचं अँथम तयार केलं आहे. या गाण्यात कोहली गाताना आणि नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर लोकप्रिय झाला आहे. 

पाहा कोहलीच्या डान्सचा व्हिडिओ