पाहा अंडर 19 मध्ये विराटची सिक्सरची खेळी

विराट कोहलीचे सहा सिक्सर तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळणार आहेत, हे सिक्सर लागोपाठ नसले तरी अंडर १९ स्पर्धेत विराटने हे सिक्सर लगावले आहेत, यावेळी आपला फेवरिट प्लेअर हर्षल गिब्ज असल्याचं विराटने म्हटलं होतं.

Updated: Mar 25, 2015, 06:22 PM IST
पाहा अंडर 19 मध्ये विराटची सिक्सरची खेळी

मुंबई : विराट कोहलीचे सहा सिक्सर तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळणार आहेत, हे सिक्सर लागोपाठ नसले तरी अंडर १९ स्पर्धेत विराटने हे सिक्सर लगावले आहेत, यावेळी आपला फेवरिट प्लेअर हर्षल गिब्ज असल्याचं विराटने म्हटलं होतं.

पाहा विराटचे सिक्सर खेळी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.