या खेळाडूने युवराजला म्हटले, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे!

टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग वडील होणार आहे. ही घोषणा एका कार्यक्रमात करण्यात आलेय. न्यूझीलंडच्या एका खेळाडूने याबाबत घोषणा केली, युवराजच्या मुलाची आई होणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले ना!  

Updated: May 10, 2016, 10:55 PM IST
या खेळाडूने युवराजला म्हटले, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे! title=

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग वडील होणार आहे. ही घोषणा एका कार्यक्रमात करण्यात आलेय. न्यूझीलंडच्या एका खेळाडूने याबाबत घोषणा केली, युवराजच्या मुलाची आई होणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले ना!  

सनराईजर्स हैदराबादकडून खेळणार युवराज सिंगने स्वत:ही गोष्ट आपला सहकारी खेळाडू टेरेंट बोल्टकडून कबुल करुन घेतली. हे सर्व मौज मस्तीच्यावेळी झाले. फिट झाल्यानंतर युवीने हैदराबाद सनसाईजर्सच्या टीम प्रचार कार्यक्रमात भाग घेतला. त्यावेळी युवीने धम्माल केली. यावेळी सिनेमा स्टाईलप्रमाणे डॉयलॉग दिलेत.

युवीने एका कागदावर न्यूझीलंडच्या फास्टर बॉलर टेरेंट बोल्ट याला असाच एक डायलॉग बोलायला लावला...

पाहा हा व्हीडिओ