युवराज सिंग

युवराज सिंग मैदानात परतण्याची शक्यता, या स्पर्धेत दिसणार!

भारताचा माजी दिग्गज खेळाडू सिक्सर किंग युवराज पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसण्याची शक्यता आहे.

Sep 8, 2020, 07:56 PM IST

#MSD : माहीसोबतच्या पार्टनरशिपच्या आठवणींनी युवराज भावूक

स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास कोणाच्या ध्यानीमनी नसतानाच, भारतीय क्रिकेट गजताला काहीशी धक्का देणारी घटना घडली. ही घटना होती, 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीची. धोनीनं इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्याच नावाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच दिलखुलास व्यक्तीविषयी बोलत होतं. संघातील खेळाडूही यात मागे राहिले नाहीत. 

Aug 17, 2020, 09:44 AM IST

युझवेंद्र चहलबाबतच्या वक्तव्यावर युवराज सिंगची माफी

युझवेंद्र चहलबाबत केलेल्या वक्तव्यावर अखेर युवराज सिंगने माफी मागितली आहे.

Jun 5, 2020, 04:53 PM IST

धोनीने फॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली- युवराज सिंग

युवराज सिंगने २०११ वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.

Apr 19, 2020, 09:10 PM IST

Corona : शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला मदतीचं आवाहन, टीकेनंतर युवराजने मौन सोडलं

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Apr 1, 2020, 08:02 PM IST

Corona : मदतीचं आवाहन करणाऱ्या युवी-भज्जीवर टीकेचा भडीमार, कारण...

कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

Apr 1, 2020, 06:02 PM IST

गांगुलीसारखा या दोन कर्णधारांनी पाठिंबा दिला नाही, युवराजची खंत

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या मनातली खंत बोलून दाखवली आहे.

Apr 1, 2020, 04:44 PM IST

'या अभिनेत्याने माझा बायोपिक करावा', युवीची इच्छा

भारताला २०११ वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या युवराज सिंगने त्याच्या बायोपिकविषयीची इच्छा बोलून दाखवली आहे.

Mar 26, 2020, 07:25 PM IST

पॉण्टिंग-गिलख्रिस्टच्या नेतृत्वात खेळणार लारा, अक्रम आणि युवराज

ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉण्टिंग आणि ऍडम गिलख्रिस्ट पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. 

Feb 6, 2020, 07:10 PM IST

'म्हणून २०१९ वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला'; युवराजची टीका

२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला होता.

Dec 18, 2019, 04:01 PM IST

दणदणीत विजयानंतरही युवराज टीम इंडियावर संतापला

ेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला

Dec 7, 2019, 12:48 PM IST

युवराजच्या ट्विटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उत्तर

उद्धव ठाकरेंवर अभिनंदनाचा वर्षाव

Dec 6, 2019, 12:09 PM IST

'असे खेळाडू कुठून आणता?' गांगुली जेव्हा कार्तिकवर भडकला

मनातल्या गोष्टी थेट आणि स्पष्ट बोलण्यासाठी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली प्रसिद्ध आहे.

Sep 25, 2019, 11:59 AM IST

'युवराजची जर्सी निवृत्त करा'; गंभीरची बीसीसीआयकडे मागणी

याआधी सचिन तेंडुलकरची जर्सी निवृत्त करण्यात आली होती. 

Sep 23, 2019, 12:26 PM IST