ऑस्ट्रेलियाच विजयाची खरी दावेदार - युवराज सिंग

भारताला वर्ल्डकपच्या सेमाफायनल मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला असला तरी जगभरात टीम इंडियाच्या प्रदर्शनाचं कौतुक होतंय. मात्र, ऑस्ट्रेलिया या मॅचमध्ये विजयाची खरी दावेदार टीम होती, असं भारताचा क्रिकेटर युवराज सिंगला वाटतंय. 

Updated: Mar 27, 2015, 03:05 PM IST
ऑस्ट्रेलियाच विजयाची खरी दावेदार - युवराज सिंग title=

सिडनी : भारताला वर्ल्डकपच्या सेमाफायनल मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला असला तरी जगभरात टीम इंडियाच्या प्रदर्शनाचं कौतुक होतंय. मात्र, ऑस्ट्रेलिया या मॅचमध्ये विजयाची खरी दावेदार टीम होती, असं भारताचा क्रिकेटर युवराज सिंगला वाटतंय. 

'भारतासाठी टुर्नामेंट चांगली राहिली. मला माझ्या साथिदारांसाठी खूप दु:ख होतंय... ऑस्ट्रेलियानं या वर्ल्डकपमध्ये भन्नाट क्रिकेट खेळलंय... ते फायनलमध्ये दाखल होण्यासाठी खरे दावेदार आहेत' असं युवीनं म्हटलंय. 

'टीम इंडिया'च्या पराभवानंतर क्रिकेटक्षेत्रात उमटलेल्या या आणखीन काही प्रतिक्रिया... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.