एचटीसी ए ९ देणार अॅप्पल, सॅमसंगला टक्कर

Updated: Nov 27, 2015, 03:08 PM IST
एचटीसी ए ९ देणार अॅप्पल, सॅमसंगला टक्कर  title=

 

एचटीसी ए ९ देणार अॅप्पल, सॅमसंगला टक्कर 



नवी दिल्ली : अॅप्पल आणि सॅमसंग यासारख्या ब्रॅन्डला टक्कर देण्यासाठी एचटीसीने गुरूवारी एचटीसी ए ९ आणि डिझायर ८२८ हे दोन नवे स्मार्ट् फोन लॉन्च केले आहे. डिसेंबर महिन्यात हे दोन्ही फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात असे एचटीसी कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यातील ए ९ ची किंमत सांगण्यात आलेली नाहीये.



सर्वात आधुनिक अँड्रॉइड ६.० माँशमेलो असणारा एचटीसी ए ९ हा पहिला स्मार्ट फोन आहे. 

 

एचटीसी ए ९ चे फिचर्स 

- ५ इंच फुल एचडी एमोलेड स्क्रीन, कोरींग गोरीला ग्लास 

- ६४ बिट ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर 

-२ आणि ३ जीबी रॅम अशा दोन वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये उपलब्ध 

-१३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा 

-४ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा 

-१६ आणि ३२ जीबी मैमरी असे दोन पर्यायामध्ये उपलब्ध  इन्टरनल मेमरी 

-२ टीबी क्सटंनल मेमरी  

-२१५० एमएएचची बॅटरी 

-४ जी सपोर्ट



एचटीसी ८२८ 

-डुअल सिम 

-५.५ इंच फुल एचडी स्क्रीन 

-१.५ गीगाहर्ट्स ऑक्टाकोर प्रोसेसर 

-२ जीबी रैम 

-१३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा 

-४ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा 

-१६ जीबी इन्टरनल मॅमरी 

-२ जीबी क्सटंनल मॅमरी 

-२८०० एमएएचची 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.