शरद पवार म्हणतात...

ठाणे - ठाण्यात शरद पवार पत्रकारांना सामोरे गेले. पाहुयात यावेळ त्यांनी कोणकोणत्या विषयांवर आणि काय भाष्य केलंय...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 13, 2013, 03:22 PM IST

www.24taas.com, ठाणे
ठाणे - ठाण्यात शरद पवार पत्रकारांना सामोरे गेले. पाहुयात यावेळ त्यांनी कोणकोणत्या विषयांवर आणि काय भाष्य केलंय...

शरद पवार म्हणतात....
 मोदींबाबत एनडीएमध्येच एकमत नाही |
 आधी भाजप - एनडीएनं पंतप्रधानपदासाठी उमेदवाराचं नाव नक्की करावं |
 मोदींचा विषय म्हणजे बाजारात तुरी |
 आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही |
 सोनिया गांधींनी यूपीएची बैठक बोलवावी |
 यूपीए पंतप्रधानपदावार आता भाष्य नाही |
 देशातील ७० टक्के जनता बीपीएल वर्गात कशी ?
 उत्पादनानुसार शेतकऱ्यांना दर दिला जावा |
 शेतकऱ्यांना नाउमेद करू नका | शेतकऱ्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी |
 यंदा २५९ दशलक्ष अन्नधान्या उत्पन्न |
 दुष्कालात गरिबांसाठी चांगली योजना |
 अन्नसुरक्षा कायदा होतोय ही समाधानाची बाब |
 पाणी शेतीसाठीच सोडलं | उजनी धरणातला पाणीसाठा अतिशय कमी |
 ठिबक सिंचन पद्धतीचा शरद पवारांनी केला आग्रह
 ऊसालाही प्रवाही पद्धतीनं पाणी देऊ नका |
 बंद केलेलं पाणी योग्य कामांसाठी वापरात आणावं |
 दोन्ही महापालिकांनी मैदानांना दिलं जाणारं पाणी बंद करावं |
 ठाणे मुंबईतल्या मैदानांचं पाणी बंद करा - शरद पवार |
 उजनी धरणात पाणी नसल्यानं पाणी सोडलं जात नाही - शरद पवार |
 विरोधकांनी सदन वेठिला धरू नये - शरद पवार
 य़ा प्रकरणात आमदार निर्णय घेणार नाहीत | पक्षपातळीवर निर्णय होईल |
 आता चर्चेला पूर्णविराम द्यावा |
 अजित पवारांचं वक्तव्यं अनुचित होतं | अजितदादांना काकांनी फटकारलं |
 बेकायदा बांधकामांबद्दल फक्त आयुक्तांना दोषी धरणं चुकीचं - शरद पवार |
 अधिकाऱ्यांनी बेदिक्कतपणे आमदारांची आणि उच्च्पदस्थांची बेकायदा बांधकामं पाडावीत |
 निर्वासित झालेल्या नागरिकांची योग्य सोय करा |
 उच्चपदस्थांची बेकायदा बांधकामं पाडून योग्य संदेश द्यावा |