www.24taas,वृत्तसंस्था, नवी दिल्ली
नेहमी लोकांच्या तक्रारी असलेला आजार म्हणजे पोट दुखी,अपचन.काहींना काही कारणांने पोटात दुखत असते.
पोटदुखी अनेक आजारांना आमंत्रण देत असते. म्हणून त्यासाठी पोट ठिक असणे महत्त्वाचं.
पोटाची काळजी करणे म्हणजे, आपण काय खातो त्यावर अवलंबून असते. त्यासाठी दही-भात खाणे खूप फायदेशीर आहे.
ज्यांना पोट दुखी सारखी संभावते त्यांनी दही-भात खायला पाहिजे. लहान मुलांसाठी भात चांगलं असतं. ज्यांना डायबिटीज असेल त्यांनी सफेद भात खाऊ नये.
भात हा कधी प्रेशर कुकर मध्ये शिजवू नये कारण त्यांने पॉलिश केलेले तांदुळ त्यातच राहतात. भात अशा भांडयात शिजवावा की ज्यांने पॉलिश केलेले तांदळाचे पॉलिश त्या भांड्यातून वाफेच्या स्वरुपात निघून जाईल.
पॉलिश केलेला तांदुळ हा आरोग्यासाठी चांगला असतो. पोट दुखीचा जास्त त्रास असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.