मिथुन (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)

Updated: Feb 14, 2012, 04:22 PM IST

(मे २० ते जून २१)

आपण अत्यंत भावनिक आहात. आज आपण रोमांन्स करण्याच्या मूडमध्ये असाल. ‘व्हॅलेंटाईन डे’चा दिवशी तर जास्तच रोमांटिक व्हाल.

तुमच्या प्रियकरांकडून तुम्हांला एखादं ग्रिटींग कार्ड किंवा फुलांची तुम्ही अपेक्षा करीत असाल, पण आज ती गोष्ट जरी तुम्हांला नाही मिळाली तरी निराश होऊ नका त्याहीपेक्षा महागडं असं गिफ्ट तुम्हांला यापुढे मिळेल.

 

तुम्हांला अगदीच क्षुद्र असल्यासारखं वाटेल, आज तुमच्यावर तुमची आवडती व्यक्ती काहीच खर्च करू शकणार नाही त्यामुळे आजचा दिवस तुम्हांला अगदीच वाया गेला आहे असा वाटेल, पण काळजी करू नका फारच लवकर या सगळ्या गोष्टीतून सुटका मिळेल आणि तुमच्या नातात नवा गोडवा निर्माण होईल.

Tags: