सिंह (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)

Updated: Feb 14, 2012, 04:09 PM IST

( २२ ऑगस्ट ते २३ जुलै)

तुम्हांला तुमच्या प्रियकराकडून चांगल्या गोष्टी ऐकण्याची इच्छा आहे. तर आज सायंकाळी ती गोष्ट तुम्हांला ऐकायला मिळेल. तुम्हांला आज जुना प्रियकर भेटण्याची शक्यता आहे. तेच तुमचं खरं प्रेम असल्याची अनुभूती येऊ शकते.

 

तुम्हांला आज तुमच्या प्रियकर काही मेसज पाठवण्याची शक्यता आहे. परंतु, तो खूप साधा असेल.

 

तुम्ही त्यातील गर्भितार्थ ओळखून त्याला प्रतिसाद द्यावा. तुमचा आजचा दिवस खूप मजेत जाईल.

Tags: