व्हिडिओ : व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन!

एखाद्या मुलीला एखादा मुलगा एकटक पाहत राहतो... तेही तिच्या परवानगीविना... असंच जर एखाद्या मुलाल कुणी छेडलं तर... पाहा, काय मज्जा येईल... 

Updated: Mar 19, 2016, 01:11 PM IST
व्हिडिओ : व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन! title=

मुंबई : एखाद्या मुलीला एखादा मुलगा एकटक पाहत राहतो... तेही तिच्या परवानगीविना... असंच जर एखाद्या मुलाल कुणी छेडलं तर... पाहा, काय मज्जा येईल... 

आपल्या मैत्रिणीला एकटक पाहणाऱ्याचा या दोन मुली कसा समाचार घेतायत, हे पाहून तुम्हाला आपलं हसू आवरणं नक्कीच कठिण जाईल.